विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिंदे सरकारच्या दिल्ली वारीवर खोचक टीका केली.<br /><br />#EknathShinde #AjitPawar #SharadPawar #NarendraModi #BJPShivSena #NanaPatole #WestBengal #TMC #Maharashtra #HWNews